Author: Ishan Shivanand

The Practice of Immortality | Marathi Book | अमरत्वाची साधना | मराठी बुक | Amaratva chi Sadhana | Ishan Shivanand | A Monk’s Guide to Discovering Your unlimited potential for Health, Happiness, and Positivity

  • Pages : 288
  • Category : Self Help
  • ISBN : 9789349965508
  • Publisher : MyMirror Publishing House Pvt.Ltd.
  • Availability : In Stock
  • Edition :
  • Dimensions : 21 cm * 2 cm* 14 cm

Product Summery

paperback

₹ 269 ₹ 299


Qty:

Tab Article

ज्ञानप्राप्तीच्या मार्गावर निघालेल्या एका हिमालयीन संन्याशाच्या प्रवासातून उलगडलेली कालातीत जीवनाची रहस्यं या पुस्तकात, आध्यात्मिक गुरु ईशान शिवानंद आधुनिक काळातील साधकांसाठी प्राचीन ज्ञान सोपे करून सांगतात. भारतात जन्मलेले आणि मठांमध्ये वाढलेले लेखक ईशान, आपल्याला "महाकाळ" या रहस्यमय संकल्पनेचा अर्थ समजावून सांगतात. महाकाळ ही वेळेच्या मयदिपलीकडील असीम अस्तित्वाची अवस्था आहे. या पुस्तकात मर्यादित विचारसरणीच्या बंधनापलीकडे जाणे प्रत्येक क्षणी वर्तमानात कसे राहावे प्रत्येक क्षणात स्थिर आणि सजग उपस्थितीची अवस्था कशी साधावी आरोग्य, यश आणि आनंदाच्या आपल्या असीम शक्यता उलगडणे

'अमरत्वाची साधना' हे पुस्तक, ध्यान आणि जागरूकतेच्या साधनांद्वारे, आत्मपरिवर्तनाचा सोपा आणि प्रभावी मार्ग दाखवते. ईशान यांची शिकवण आपल्याला वर्तमान क्षणात जगायला आणि "आत्ता"ची शक्ती ओळखून शांत, समाधानी जीवन जगायला शिकवते. चला तर.. काळाशी नवं नातं निर्माण करून, उद्देश आणि ऊर्जा भरलेलं, अनंत चेतनेशी जोडलेलं जीवन जगण्यासाठी या परिवर्तनकारी प्रवासाला प्रारंभ करा,

0 REVIEW FOR The Practice of Immortality | Marathi Book | अमरत्वाची साधना | मराठी बुक | Amaratva chi Sadhana | Ishan Shivanand | A Monk’s Guide to Discovering Your unlimited potential for Health, Happiness, and Positivity

ADD A REVIEW

Your Rating

RELATED BOOKS