Author: Laura Mae Martin

Uptime | Marathi Book | अप टाइम | A Practical Guide to Personal Productivity and Wellbeing | Laura Mae Martin | मराठी बुक

  • Pages : 256
  • Category : Self Help
  • ISBN : 9789349965492
  • Publisher : MyMirror Publishing House Pvt.Ltd.
  • Availability : In Stock
  • Edition :
  • Dimensions : 21 cm * 2 cm* 14 cm

Product Summery

paperback

₹ 245 ₹ 275


Qty:

Tab Article

सध्या आपण काम आणि घर यांचा संगम असलेल्या हायब्रिड वातावरणात आहोत, त्यामुळे वेळेचं प्रभावी व्यवस्थापन करणं आणि सातत्याने कार्यक्षम राहणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही कुठेही काम करत असलात तरी कार्यक्षमतेने काम कसं करायचं हे लेखिका अपटाईम या पुस्तकात सांगते. अविरत काम करत राहणं म्हणजे प्रॉडक्टिव्हिटी ही संकल्पना चुकीची आहे. त्यामुळे सातत्याने स्वतला कामात बुडवून टाकण्याऐवजी तुमच्या प्रॉडक्टिव्हिटीचं अपटाईम करणं आवश्यक असतं. अपटाईम कसं करायचं, हे या पुस्तकातून तुम्हाला समजेल.

या पुस्तकात अपटाईम म्हणजे काय? प्राधान्यक्रम कसा ठरवावा? वेळापत्रक आणि ते आमलात आणण्यासाठी योग्य प्रणाली 'नाही' कसं म्हणावं? 'कामावर नियंत्रण असल्याची भावना निर्माण करणे कामातील चालढकलीवर मात करण्याच्या युक्त्या 'व्हेन-देन' रुटिन्स लेखिकेबद्दल लॉरा मे मार्टिन या गुगलच्या सीईओ ऑफिससाठी एक्झिक्युटिव्ह प्रॉडक्टिव्हिटी सल्लागार आहेत. त्या गुगलच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांना वेळ आणि ऊर्जा व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करतात. त्या उत्पादकतेवरील साप्ताहिक न्यूजलेटर काढतात. पन्नास हजारांहून अधिक कर्मचारी त्याचा लाभ घेतात. गुगलमधील तेरा वर्षाच्या कारकिर्दीत लॉरांनी विक्री, प्रॉडक्शन, इव्हेंट प्लॅनिंग अशा वेगवेगळ्या विभागांमध्ये काम केले आणि आता त्या कार्यकारी प्रशिक्षक म्हणून कार्य करत आहेत.

0 REVIEW FOR Uptime | Marathi Book | अप टाइम | A Practical Guide to Personal Productivity and Wellbeing | Laura Mae Martin | मराठी बुक

ADD A REVIEW

Your Rating

RELATED BOOKS